N. D. Mahanor

रानातला कवी

नामदेव धोंडीबा महानोर : (जन्म 16 सप्टेंबर 1942, पळसखेड, जिल्हा औरंगाबाद.) हे शेतकरी, कवी, गीतकार, लेखक व माजी आमदार आहेत

पुरस्कार

‘पद्मश्री’ भारत सरकार दिल्ली साहित्य क्षेत्रातील महत्वाचं लेखन (१९९१)
‘साहित्य अकादमी’, दिल्ली साहित्य क्षेत्रातील बहुमोल लेखनासाठी नवी दिल्ली (२०००)
‘कृषीरत्न’ महाराष्ट्र शासन डॉ. पंजाबराव देशमुख सुवर्ण पदक कृषी व पाणलोट क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल (२००४)
‘जनस्थान’ कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक (२०११)
विं. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन (२०१३)
जागतिक चित्रपट परिषद महोत्सव उत्कृष्ट गीत काव्य पुरस्कार सन्मान, पुणे (२०१५)
‘महाराष्ट्र टाईम्स’ महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार, मुंबई (२०१५)

कारकीर्द

कृषी

साहित्य

राजकीय​

कलाविश्व​

ऑडिओ व व्हिडिओ​

ग्रंथसंपदा

अविस्मरणीय क्षण

ना.धों. महानोर यांच्‍या आयुष्यातील महत्वाचे क्षण